
kurla to vengurla
esakal
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेला हा चित्रपट सध्या सगळ्यांची मनं जिंकतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. त्यामुळे या सिनेमाची बरीच चर्चा रंगलीये. त्यामुळेच या चित्रपटातील अभिनेत्री वीणा जामकर हिने चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी विजय कलमकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे.