

Veer Zaara 21 Years
sakal
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहरूख खानच्या प्रेम-वेदनेची गाथा ‘वीर-झारा’ला आता २१ वर्षे पूर्ण झाली. १२ नोव्हेंबर २००४ रोजी प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भावनिक आणि कालातीत प्रेमकथांपैकी एक म्हणून ओळखला जातो.