Marathi influencer Veeru Vajrawad real life struggle
esakal
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियाने अनेक लोकांना स्वत:ची एक वेगळी ओळख दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांचा रोजगार सुरु झाला आहे. मराठी इन्फ्लुएन्सर वीरु वज्रवाड हा देखील एक कंटेट क्रिएटर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी विनोदी तर कधी आयुष्याला घडन देणारे त्याचे विचार नेटकऱ्यांना प्रचंड आवडतात.