
ASRANI
ESAKAL
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं २० ऑक्टोबर रोजी त्यांचं इस्पितळात निधन झालं. त्यांच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला. कारण अंग्रेजो के जमाने का जेलर आता प्रेक्षकांना पुन्हा कधीही दिसणार नाहीये. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. मात्र शोले मधील जेलरची भूमिका आजही प्रेक्षकांना तितकीच भावते. असरानी यांचं वार्धक्याने निधन झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिलीये. ज्यासाठी चाहतेदेखील हळहळ व्यक्त करत आहेत. कोणती आहे ती इच्छा?