

Veteran Actress-Singer Sulakshana Pandit Passed Away
esakal
Marathi News : ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. उल्झन, चेहरे पे चेहरा हे त्यांचे सिनेमे खूप गाजले होते. त्यांचे बंधू ललित पंडित यांनी ही बातमी जाहीर केली. मृत्यूसमयी त्यांचं वय 71 वर्षं होतं.