स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

ACTRESS EXITS POPULAR MARATHI TV SHOW:स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ मधून ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी निरोप घेतला आहे. मालिकेत त्या जीजी ही दमदार भूमिका साकारत होत्या.
ACTRESS EXITS POPULAR MARATHI TV SHOW

ACTRESS EXITS POPULAR MARATHI TV SHOW

esakal

Updated on

NINA KULKARNI LEAVES YED LAGLA PREMACHA: स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अनेक मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येताना पहायला मिळताय. ठरलं तर मग, मुरंबा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. त्यात स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची जोडी या पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com