

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. यातील अनेक कलाकार आता रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. यात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. यातीलच एक म्हणजे राखी गुलजार. जवळपास 30 दशकं बॉलिवूड गाजवणाऱ्या राखी एकाएकी बॉलिवूड पासून दूर झाल्या. सध्या राखी काय करतात जाणून घेऊया.