Sai Paranjpye : सई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार; अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार वितरण
Padmapani Lifetime Achievement Award : भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल सई परांजपे यांना 'पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १५ जानेवारीला अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना प्रदान केला जाईल.
छत्रपती संभाजीनगर : भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झाला.