
गुरु दत्त यांना सचिन पिळगांवकर यांना बालकलाकार म्हणून घेऊन सिनेमा बनवायचा होता.
त्यांनी त्यासाठी खास स्क्रिप्ट लिहिलेली होती, परंतु त्यांच्या निधनामुळे ते अपूर्ण राहिलं.
त्यानंतर 1968 मध्ये आत्माराम दत्त यांनी चंदा और बिजली हा सिनेमा बनवून गुरु दत्त यांची इच्छा पूर्ण केली.