
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील गाजलेला आणि सगळ्यांच्या आजही लक्षात राहिलेला सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी. सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सुशांत रे या कलाकारांनी या सिनेमात धमाल केली. या सिनेमातील पार्वतीची भूमिका गाजवलेले दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.