

Marathi Entertainment News : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल 12 एप्रिल 2026 ला निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 92 वर्षं होतं. 11 एप्रिलला रात्री प्रकृती बिघडल्याने आल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.