Bad Newz OTT Release : ऑफिशिअल ओटीटी रिलीज अगोदरही मोबाईलवर पाहता येणार विकी कौशल आणि तृप्तीचा बॅड न्यूज, कसा ते घ्या जाणून

How To Watch Bad Newz Before Official Streaming : विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला बॅड न्यूज ऑफिशिअल ओटीटी रिलीज अगोदर तुम्ही मोबाईलवर पाहू शकता. काय ही ट्रिक जाणून घेऊया.
Bad Newz Ott Release
Bad Newz Ott ReleaseEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि अॅमी विर्क यांची मुख्य भूमिका असलेला बॅड न्यूज हा सिनेमा खूप गाजला. पहिल्या आठवड्यातच या सिनेमाने 100 करोडचा आकडा पार केला. गुड न्यूजचा विरुद्ध सिक्वेल असलेला हा सिनेमा आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केला होता. पण ज्यांना हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन एन्जॉय करता आला नाही त्यांना आता ओटीटीवर पाहण्याची संधी मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com