तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

VICKY KAUSHAL ON KATRINA KAIF MOTHERHOOOD: विकी कौशल याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कतरीना कैफने प्रेग्नन्सी कशी हाताळली याबद्दल सांगितलं आहे.
VICKY KAUSHAL ON KATRINA KAIF

VICKY KAUSHAL ON KATRINA KAIF

ESAKAL

Updated on

'छावा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता विकी कौशल सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने पत्नी कतरीना कैफबद्दल केलेलं वक्तव्य. विकी आणि कतरीना गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आई-बाबा बनले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याचं नाव विहान ठेवलंय. आता नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात विकीने कतरीनाचं कौतुक केलंय. प्रेग्नन्सीमध्ये कतरीनाने स्वतःला कसं सांभाळलं हे त्याने सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com