Katrina Kaif Baby

बॉलिवूडमधील सर्वांचं आवडतं जोडपं विकी कौशल आणि कतरिना कैफ आता आई बाबा झाले आहे. दोघांना एक गोंडस मुलगा झाला आहे. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com