लोक म्हणतात की मुलं पटापट मोठी होतात पण... मुलगा विहानला कसा वाढवणार आहे विकी कौशल; म्हणतो- आधी मला वाटायचं...

VICKY KAUSHAL TALKED ABOUT SON VIHAN : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा मुलगा विहान आता ७ महिन्यांचा झालाय. त्यावर अभिनेत्याने आता भावुक प्रतिक्रिया दिलीये.
VICKY KAUSHAL

VICKY KAUSHAL

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता विकी कौशल खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांशी जोडलेला असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. त्याचे चित्रपट आणि त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. काही महिन्यांपूर्वीच विकी आणि कतरिना कैफ यांना पुत्ररत्न झालं आहे. त्याचं नाव त्यांनी विहान असं ठेवलंय. विहान आता सात महिन्यांचा झालाय. त्यामुळे नवीन नवीन वडील झालेला विकी कौशल आता आपल्या मुलाबद्दल फार सजग झालेला दिसतोय. तो आपल्या मुलाची काळजी देखील घेतोय. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने विहानला तो कसा वाढवणार आहे याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com