सध्या थिएटरमध्ये 'छावा' चाच बोलबाला सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये विकी कौशल शोभून दिसत आहे. त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना फार भावली आहे. विकी अभिनय इतका भावला आहे की, चिमुकल्याच्या डोळ्यातही पाणी आलं आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.