
Bollywood Entertainment News : अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. आज छावा सिनेमा रिलीज होऊन 11 दिवस पूर्ण झाले. 11 दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. या सिनेमाने आतापर्यंत किती कमाई केली जाणून घेऊया.