Vicky Kaushal Can't Wait to Be a Dad
esakal
कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल त्याच्या आयुष्यातील बेस्ट काळ एन्जॉय करत आहे. गेल्या महिन्यात कॅटरिनाने बेबी बंपसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केलाय. त्यामुळे विकी कौशल आणि कटरिना नव्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अशातच विकी कौशल कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीबाबत बोलताना पहायला मिळाला.