छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

VICKY KAUSHAL’S EMOTIONAL POST: ‘झी सिने अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘छावा’ चित्रपटासाठी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला. पुरस्कारानंतर विकीनं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माता दिनेश विजान आणि संपूर्ण टीमचे आभार मानले.
VICKY KAUSHAL’S EMOTIONAL POST

VICKY KAUSHAL’S EMOTIONAL POST

esakal

Updated on

SANTOSH JUVEKAR COMMENT VIRAL: 'झी सिने अवॉर्ड्स 2026' नुकताच पार पडला. या सोहळ्याला छावा सिनेमानं आपली छाप पाडली. या सोहळ्यात छावा सिनेमाच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. दरम्यान या पुरस्कारानंतर विकीनं त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. परंतु या पोस्टपेक्षा संतोष जुवेकर याने केलेली कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com