
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक मानले जाते. त्यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. दोघांनी 25 डिसेंबरला एकत्र ख्रिसमस साजरा केला. मात्र यावेळेस त्यांनी भारतात नाही तर परदेशात हा सण साजरा केला. यावेळी कतरिना तिच्या माहेरच्या घरी गेली होती, जिथे तिने तिच्या पाच बहिणींसोबत ख्रिसमसचा साजरा केला. यावेळेस विकीही तिच्यासोबत त्याच्या सासरी गेलेला.