साऊथ इंडस्ट्रीमधील ही सुपरस्टार आहे विद्या बालनची बहीण ; बॉलिवूड सिनेमांमध्येही केलंय काम

Vidya Balan Cousin Sister Is South Superstar : अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण साऊथ मधील सुपरस्टार आहे तर तिने बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
Vidya Balan & Priya Mani Raj
Vidya Balan & Priya Mani RajEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री विद्या बालनने तिचं दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. विद्याच्या अभिनयाचं आजवर अनेकांनी भरभरून कौतुक केलं आहे पण तुम्हाला माहितीये का ? विद्याची बहीण सध्या साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आहे. इतकंच नाही तिने बॉलिवूड सिनेमा आणि वेब सिरीजमध्येही काम केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com