बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

VIDYA BALAN AND SIDDHARTH ROY KAPUR’S LOVE STORY AND ROMANTIC AIRPORT MOMENT: विद्या बालन आणि पती सिद्धार्थ रॉय कपूर मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दोघांनी एकमेकांना मिठी मारत लिप किस केला. त्यांचा रोमँटिक VIDEO व्हायरल झालाय.
VIDYA BALAN KISSING VIDEO VIRAL

VIDYA BALAN KISSING VIDEO VIRAL

esakal

Updated on: 

VIDYA BALAN BIDS GOODBYE TO HUSBAND SIDDHARTH ROY KAPUR WITH A ROMANTIC KISS: अभिनेत्री विद्या बालन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिचा हटके अभिनय नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतो. अभिनयापेक्षा विद्या बालनचा साधेपणा चाहत्यांना प्रचंड आवडतो. दरम्यान अशातच विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतचे काही रोमँटिक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला किस करताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com