VIDYADHAR JOSHI QUESTIONS PUNE CELEBRITY DHOL TASHA
esakal
SHRUTI MARATHE GIVES STRONG REPLY TO VIDYADHAR JOSHI: पुण्यात दरवर्षी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत कलावंत ढोल पथकाकडून खास सादरीकरण केलं जातं. मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार या पथकात असतात. सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, श्रुती मराठी, सौरभ गोखले यासारखे कलाकार ढोलवादनाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान अशातच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी कलाकारांच्या वादनावर प्रश्न उपस्थित करत एक पोस्ट शेअर केलीय.