
zee marathi award 2025
ESAKAL
झी मराठी पुरस्कार सोहळ्याची दरवर्षी चर्चा असते. प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिकेला पुरस्कार मिळतोय का हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. यंदाचा झी मराठी पुरस्कार सोहळा २०२५ नुकताच पार पडला. यात अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालकाची भूमिका साकारली. या पुरस्कार सोहळ्यात 'लक्ष्मी निवास' आणि 'सावळ्याची जणू सावली' या मालिकांना सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापलेत. आधी पाहूया कोणत्या मालिकेला कोणते पुरस्कार मिळाले आहेत.