

vijay andalkar
esakal
लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा लोकप्रिय मराठी अभिनेता विजय आंदळकर याने अभिनेत्री रुपाली झणकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. विजयने नुकतंच पवई येथे नवीन घर घेतलं आहे. त्या घरात त्यांची पहिलीच दिवाळी होती. त्यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांचं लग्न कसं झालं याबद्दल सांगितलंय. लग्नाच्या तारखेलाच लॉकडाउन लागल्याने सगळा गोंधळ झाला होता असं त्याने सांगितलं.