

vijay patkar
esakal
Marathi Actor: मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. परंतु त्यांना सरकारमधील लोकांनी अर्ज दाखल करण्यास अडथळा आणला, असा आरोप पाटकर यांनी केला आहे. यावरुन त्यांनी मंत्री आणि त्यांच्या ओएसडींवर नाव न घेता टीका केली.