'माझं खुप डोकं दुखायचं अन्...' नवरा माझा नवसाचा फेम अभिनेत्याला झालेला गंभीर आजार, म्हणाला...

VIKAS SAMUDRE REVEALS BRAIN HEMORRHAGE BATTLE: मराठी मनोरंजनविश्वातील विनोदी कलाकार विकास समुद्रे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे. विकास समुद्रे यांना १४ जानेवारी २०१७ रोजी ब्रेन हॅमरेजचे निदान झाले होते.
VIKAS SAMUDRE REVEALS BRAIN HEMORRHAGE BATTLE

VIKAS SAMUDRE REVEALS BRAIN HEMORRHAGE BATTLE

esakal

Updated on

MARATHI ACTOR HEALTH UPDATE: मराठीमध्ये अनेक कलाकार कधी खलनायकाच्या भूमिकेतून, तर कधी नायकाच्या भूमिकेतून आपलं पात्र १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो. तर काही अभिनेते असेही असतात, जे आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. त्यापैकीच एक म्हणजे विकास समुद्रे. अभिनेते विकास समुद्रे हे मराठी मनोरंजनविश्वातील विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून ते सिनेसृष्टीपासून दूर आहे. दरम्यान अशातच त्यांनी त्यांच्या आजाराबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com