दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; 'बेवारस'चं पोस्टर समोर, काय आहे कथा?

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'बेवारस' चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलंय. हा चित्रपट दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट आहे.
VIKRAM GOKHALE

VIKRAM GOKHALE

ESAKAL

Updated on

मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला 'बेवारस' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com