Ajanta Verul Film Festival 2025 : मनातले द्वंद्व, जगण्याच्या संघर्षातून घडला सिनेमा; नवोदित दिग्दर्शकांचा आश्वासक संवाद
Village Rockstar : ‘व्हिलेज रॉकस्टार’ चित्रपटाच्या दिग्दर्शक रीमा दास यांनी निसर्गाच्या नुकसानाची वेदना शहरीकरणाच्या कचाट्यात व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आपण ज्या निसर्गाच्या कुशीत वाढलो, तोच निसर्ग आता संपत चालला आहे.
छत्रपती संभाजीनगर : ज्या निर्सगाच्या कुशीत आपण वाढलो, तोच निसर्ग शहरीकरणाच्या कचाट्यात संपत चाललेला पाहात असताना होणाऱ्या वेदना मांडण्याचा प्रयत्न ‘व्हिलेज रॉकस्टार’मध्ये केला गेल्याचे दिग्दर्शक रीमा दास यांनी सांगितले.