
तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅचलर’मधून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलं.
चित्रपटातील रोमँटिक आणि किसिंग सीनमुळे ती चर्चेत आली होती.
शर्मन जोशीने एका मुलाखतीत तिच्यासोबत कामाचा अनुभव शेयर केला.
Tejashri Pradhan Romantic Scene : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅचलर’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत दमदार छाप पाडली. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी. चित्रपटातील रोमँटिक आणि बोल्ड सीनमुळे तेजश्री चर्चेत आली पण तिच्या अभिनयाने मनही जिंकलं.