मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' मधून रसिकांच्या भेटीला!

Vinay Yedekar New Natak : अभिनेते विनय येडेकर बऱ्याच काळाने रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. जाणून घेऊया त्याच्या नव्या नाटकाविषयी आणि भूमिकेविषयी.
Vinay Yedekar New Natak

Vinay Yedekar New Natak

esakal

Updated on

Marathi Entertainment News : अभिनयाची अचूक जाण आणि संवादांचे वेगवान टायमिंग ही आपली स्वतंत्र शैली जपणारे ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर आता एका नव्या आणि विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. रॉयल थिएटर निर्मित आणि मिहिर गवळी यांची निर्मिती असलेल्या 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' या नव्या कोऱ्या नाटकाचा शुभारंभ होत आहे. सातत्याने रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या विनय येडेकर यांनी या नाटकासाठी खास वेळ काढण्यामागे एक अत्यंत जिव्हाळ्याचे कारण दडलेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com