कसा झालेला विनोद खन्ना यांचा मृत्यू? दुसऱ्या पत्नीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं; म्हणाल्या, 'शेवटच्या दिवसात तर...'

VINOD KHANNA DEATH REASON: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूचं कोडं कायमच चाहत्यांना बुचकळ्यात टाकणारं होतं. मात्र आता त्यांच्या पत्नीने त्यांचं निधन कसं झालेलं हे सांगितलं आहे.
vinod khanna death reason

vinod khanna death reason

ESAKAL

Updated on: 

८० आणि ९०च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे विनोद खन्ना. त्यांच्या अभिनयाने आणि दिसण्याने प्रेक्षकां भुरळ घातली होती. त्यांचे चित्रपट प्रचंड गाजत. चाहते त्यांना पाहण्यासाठी आतुर असत. मात्र त्यांनी करिअरच्या टॉपवर असताना अचानक संन्यास घेतला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते सगळं सोडून ओशोकडे गेले होते. मात्र तिथून ते काही वर्षांनी परतही आले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं. मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कसा झाला याची अनेक कारणं सांगितली जातात. मात्र आता त्यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com