गर्दीत अडकली समांथा प्रभू, निधी अग्रवालनंतर समांथासोबतही धक्काबुक्कीचा प्रकार, Viral Video

SAMANTHA STRUGGLES TO REACH CAR VIRAL VIDEO: हैदराबादमधील एका स्टोअर लॉन्च कार्यक्रमादरम्यान दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू हिला चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दीचा सामना करावा लागला.
 VIRAL VIDEO

SAMANTHA VIRAL VIDEO

esakal

Updated on

Samantha Ruth Prabhu safety concern viral: काही दिवसापूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल हिला गर्दीत धक्काबुक्की झाली होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लोकांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गराडा घातला होता. त्यानंतर अशीच घटना आता दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू हिच्यासोबत घडली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणावरुन गाडीपर्यंत जाण्यास तिला मोठी कसरत करावी लागलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com