Viral Video : शुटिंगवेळी अभिनेत्री गिरीजा प्रभूला झाली दुखापत, चेहराही सुजला, चाहत्यांना लागली काळजी, म्हणाले... 'खूप लागलं का?'

Girija Prabhu Viral Video: गेल्या काही दिवसापासून 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेची चर्चा सगळीकडे पहायला मिळत आहे. या मालिकेत गिरीजा प्रभू ही मुख्य भूमिकेमध्ये पहायला मिळणार आहे. 28 एप्रिलपासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
Girija Prabhu injured during Kon Hotis Tu shooting
Girija Prabhu injured during Kon Hotis Tu shootingesakal
Updated on

'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत गिरीजा प्रभू खास लाठीकाठी करताना दाखवण्यात आली आहे. या मालिकेत गिरीजासोबत मंदार जाधव, सुकन्या मोने हे मोठे कलाकार सुद्धा पहायला मिळणार आहे. दरम्यान गिरीजा प्रभून यात एका जत्रेत खास लाठीकाठी करताना दाखवण्यात आली आहे. परंतु शुटिंगदरम्यान अभिनेत्री गिरीजा प्रभू हिला काठी चेहऱ्यावर लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com