

Viral Video
Sakal
बॉलिवूडचा किंग खान लाखो चागत्याच्या मनावर राज्य करतो. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी बंगल्याबाहेर तासंतास उभे राहतात. विमानतळावर शाहरुख दिसला की चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढायला पळापळ करतात. सध्या शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विमानतळावर पोहोचल्यावर सिक्युरिटीने चष्मा काढायला लावल्यानंतर शाहरुख खानने जे केले ते पाहून नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सा वर्षाव केला आहे.