भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला जवळपास आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या दोघांना दोन मुले आहेत, वामिका आणि अकाय. विराटने पती म्हणून नेहमीच आदर्श भूमिका बजावली आहे आणि अनुष्कावर तो कायमच प्रेम व्यक्त करताना दिसतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.