
Bollywood Entertainment News : क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी ही जोडी आता कायमची लंडनला स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता विराटचा आणखी एक किस्सा सगळीकडे गाजतोय. अभिनेता वरुण धवनने नुकत्याच एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला.