अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या विनोदांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसंच अनेक कॉमेडी शोमध्ये सुद्धा तिने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.