

Movie Review : आई-मुलगा आणि आई-मुलगी या नात्याची तुलना कोणत्याच नात्याबरोबर होऊ शकत नाही. या नात्यामध्ये कधी कधी संकटे आली किंवा एखादा मोठा प्रसंग उभा राहिला तरी नात्यातील गोडवा आणि आपुलकी कधी कमी होत नाही. आई आणि मुलगा यांच्या नात्यातील जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम कधी कमी होत नसतं.