ना मुंबई, ना लोणावळा... साखरपुड्यासाठी विशाल निकम आणि अक्षय हिंदळकरने निवडलं हे खास ठिकाण; लग्नाची जागाही सांगितली

Vishal Nikam Akshaya Hindalkar Engagement Photos : अभिनेता विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी त्यांच्या साखरपुड्यासाठी महाराष्ट्राबाहेरची जागा निवडली आहे.
vishal akshaya wedding venue

vishal akshaya wedding venue

esakal

Updated on

मराठी अभिनयसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहतायत. गेल्या तीन महिन्यात अनेक कलाकारांनी सप्तपदी घेत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. तर कुणी आपल्या प्रेमाची कबुली दिली. काही दिवसांपूर्वीच 'वेड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील मुख्य अभिनेता विशाल निकम याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. विशाल आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडलाय. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. त्यांचा साखरपुडा कुठे झालाय याबद्दल आता माहिती समोर आलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com