कोकणात 'या' ठिकाणी झालंय 'विसरू नको तू मला' या मालिकेचं शूटिंग; भारावलेला शाल्व म्हणाला, 'इथे फक्त फिरायला आलेलो पण...'

STAR PRAVAH VISARU NAKO TU MALA SERIAL SHOOTING LOCATION :स्टार प्रवाहवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं शूटिंग कुठे झालंय माहितीये का?
visaru nako tu mala shooting location

visaru nako tu mala shooting location

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसात काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. काही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहेत तर काही झी मराठीवर. त्यातलीच एक नवीकोरी मालिका म्हणजे 'विसरू नको तू मला'. अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत. मालिकेत कोकणात बहरणारी प्रेमकहाणी दाखवण्यात येतेय. मात्र या मालिकेचं शूटिंग कुठे झालंय तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com