

Tamannaah Bhatia And Sidharth Malhotra
sakal
प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ‘द व्हायरल फीवर’ यांनी एका भव्य प्रकल्पासाठी हातमिळवणी केली आहे. ‘व्वन’ असे नाव असलेल्या या लोककथांवर आधारित थ्रिलर चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.