

Waheeda Rehman play Gandhiji's mother Role In Film
ESakal
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटात महात्मा गांधी यांच्या आई पुतळीबाई यांची भूमिका साकारणार आहेत. मनोज वाजपेयी आणि सौरभशुक्ला यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील एका महत्त्वपूर्ण अध्यायावर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे.