Walmik Karad : वाल्मिक कराडचा नवा पराक्रम! बनला होता चित्रपट निर्माता, आयकार्डसह ऑफिसचेही फोटो सापडले
Walmik karad : वाल्मिक कराडकडे एका नामांकित कंपनीचे कार्ड असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या आयकार्डमध्ये तो इंडियन मोशन पिक्चर फिल्म प्रोडक्शन कंपनीचा आजीव सभासद असल्याची नोंद आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. वाल्मिक हा चित्रपट निर्माता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडकडे एका नामांकित कंपनीचे कार्ड असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.