
वर्धा : अंगी मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर स्वप्नाची पूर्तता करता येते, हे वर्ध्याच्या अजय मोहिते याने दाखवून दिले. पुष्पा या सिनेमापासून अल्लू अर्जुनचा खास फॅन झालेल्या वर्ध्याच्या अजय मोहितेने महत प्रयत्नाने त्याचा आयडॉल अल्लू अर्जुन रिअल पुष्पा याची भेट घेतली. या भेटीने आपण धन्य झाल्याचे अजय सांगतो.