NEW OTT RELEASES
esakal
BEST NEW WEB SERIES AND MOVIES ON OTT THIS WEEK: या विकेंडला घरबसल्या काय पहायचं? (Weekend OTT Releases)असा प्रश्न पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रेक्षकांसाठी हा आठवडा खूप खास ठरणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर अनेक बहुप्रतीक्षित सिनेमा आणि वेब सीरिज रिलीज झाल्यात. कॉमेडी, रोमँटिक ड्रामा, थ्रिलर आणि क्राइम अशा कंटेंटमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.