OTT वर या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका! 'दृश्यम: द कन्क्लूजन'पासून 'हनुमान अंश'पर्यंत, पाहा 5 नवे चित्रपट; जाणून घ्या कुठे पाहता येणार?

NEW OTT MOVIES: या विकेंडला OTT वर काय पाहायचं? 'दृश्यम: द कन्क्लूजन', 'हनुमान अंश', 'स्पायडर-मॅन'सह ५ नव्या चित्रपटांची रिलीज डेट आणि OTT प्लॅटफॉर्म जाणून घ्या.
NEW OTT MOVIES

NEW OTT MOVIES

esakal

Updated on: 

WEEKEND OTT RELEASES: या विकेंडला काय बघायचं? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला आहे का? तर हा आठवडा मनोरंजन प्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या आठवड्यात OTT वर एकापेक्षा एक भारी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड थ्रिलर, हॉलिवूड सुपरहिरो चित्रपट आणि आध्यात्मिक कथांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणते ५ चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत.

Loading content, please wait...