आई शेवटी आईच असते! 'वेल डन आई'मध्ये विशाखा सुभेदार करणार धम्माल, मोशन पोस्टर प्रदर्शित
Vishakha Subhedar Shines in ‘Well Done Aai’, Motion Poster Released: अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा वेल डन आई चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटात मुलाच्या सुखासाठी नवऱ्याशी, जगाशी वैर धरणाऱ्या आईची विनोदी पद्धतीने गोष्ट दाखवण्यात आलीय.
Vishakha Subhedar Shines in ‘Well Done Aai’, Motion Poster Releasedesakal