

aamir khan step son
esakal
बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचं लग्न. आमिरने ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. आमिर आणि गौरी यांचं लग्न त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झालं. त्याच्या लग्नाला त्याच्या दोन पत्नी आणि तीन मुलं उपस्थित होती. मात्र गौरीला आधीपासूनच एक मुलगा हआहे. तो मुलगा आमिरला काय हाक मारतो तुम्हला ठाऊक आहे का?