रणवीर तर ओके पण 'धुरंधर २' मध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत असते तर? लक्ष्यामामांचा व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

LAKSHMIKANT BERDE IN DHURANDHAR 2 AS HUMZA: सगळीकडे 'धुरंधर २' ची जोरदार चर्चा आहे. मात्र या चित्रपटात अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत असते तर त्याचा शेवट कसा असता?
LAKSHMIKANT BERDE IN DHURANDHAR

LAKSHMIKANT BERDE IN DHURANDHAR

ESAKAL

Updated on

सध्या सगळीकडे 'धुरंधर २' ची हवा आहे. प्रदर्शनाच्या काही दिवसातच या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केलीये. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. उत्तम कथानक, अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या प्रेमात पडलेत. चित्रपटावर अनेक रीलदेखील बनलेत. विशेषतः या चित्रपटाच्या शेवटाची जोरदार चर्चा होतेय. जेव्हा हमजा अखेर भारतात परत येतो आणि आपल्या घरी जातो. मात्र विचार करा की या चित्रपटात अशोक सराफ किंवा दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे असते तर? या चित्रपटात ते कसे दिसले असते?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com